सध्या सुरू असलेल्या भाषा/प्रांतीय वादमुळे इतर देशांच्या नजरेत भारताची प्रतिमा आणखी खालावेल का? आपल्याला काय वाटते?
सध्या सुरू असलेल्या भाषा/प्रांतीय वादाचे मूळ कारण ही अनियंत्रित वाढणारी लोकसंख्या हेच आहे, हे नाकारून चालणार नाही.
देव सगळ्यांना सदबुद्धी देवो...