जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या
:)हाहाहाहा. साक्षीमहाराज ह्या ओळी आणि एकंदर विडंबन आवडले. पुढील विडंबनासाठी शुभेच्छा! आता विडंबनाच्या क्षेत्रातही क्रांती घडणार असे दिसते आहे.