अनुदिनी वाचल्यावर 'वळू' शोभा डे ह्यांनाही भलताच आवडला आहे हे कळले. त्यांनी ह्या चित्रपटाची अगदी 'ऑस्कर'साठी शिफारस केली आहे. म्हणजे हा चित्रपट आता लवकरात लवकर बघायला हवाच. ह्या 'वळू'ने  'ऑस्कर'च्या कोड्याक थेटरात मुसंडी मारावी, ह्यासाठी संबंधितांना हार्दिक शुभेच्छा!