बरहा वापरताना मला देखील कधीच अडचण येत नाही.
अरुण वडुलेकर, पेज नॉट फाउंड असं आल्यावर बॅक देऊन पुन्हा साहित्य सुपूर्द करावे. पण असं केल्यावर बऱ्याचदा साहित्य दोन वेळा प्रकाशित होते. यासाठी आधी सुपूर्द करतानाच एक दुसरी कोणतीही वेबसाईट उघडून ठेवावी. व तिच्यावर काही ऑपरेशन्स चालू ठेवावीत. असं केल्याने बऱ्याचदा काम होऊन जातं. माझं तरी झालं आहे!