आता 'कुंग हे फात चॉय'च्या निमीत्ताने (पहा: 'पीनेवालोंको पीने का बहाना चाहिये') सारे प्रवाही दोस्त मिळणार आहेत, त्याची  ही तयारी चालली दिसते. चालू दे,चालू दे!