कविता जड आहेच पण वरील विश्लेषण त्याहून अधिक जड आहे. "समग्र शतकाची घरघर, कवितेतली वैश्विकता, परिप्रेक्ष्य, अभिनिवेश, वेड्याचा हुंकार...." बाप रे, फारच शब्दबंबाळ आहे की हो हे!! म्या पामराला तर बुवा काहीच कळलं नाही. असो. कवी संतोष पवार यांचे अभिनंदन!