आपण जर आजुबाजुला (मुंबई , पुणे , नाशिक) डोळे उघडे ठेवून बघितले तर फारसा विचार करावा लागणार नाही. राष्टिय प्रसारमाध्यमे तर मोठ्या प्रमाणवर पुव्रग्रहदुषित आणि एकांगी आहेत. मनसे किंवा कोणी ईतर स्वताच्या फायद्या साठी याचा वापर करत असतील तरीही मराठी माणसांनी त्यांचा वापर करून आपला फायदा बघावा. आणि मायावती , लालू , अमरसिंग हे काही महाराष्ट्राच्या सेवे साठी येत नाही आहेत. आता मतदारसंघाच्या नवीन रचने प्रमाणे मुंबई+ठाण्यात ६० जागा होणार आहेत , त्यामुळे जवळपास १/४ जागांवर त्यांची दावेदारी राहणार आहे. मग "हायकमांड" दिल्ली बरोबरच लखनो/पाटण्या ला बसतील .. त्यामुळे स्वहक्कांसाठी भांडणे वेगळे आणि संकुचितपणा वेगळा. माग्र चुकीचाच आहे पण भावना/अपेक्षा चुकिच्या नाहीत.