सहजसुंदर!!
काम आपले करीत जावे आपणव्यथित कशाला उगीच व्हावे आपण?...
कुणी जरी गुणगान गायले नाही;मजेत अपुले गाणे गावे आपण...
हे विशेष आवडले... :)
- राहूल.