"मी मात्र अभावितपणे मारुतीला नमस्कार करावा तसा दोन्ही हात जोडून ताठ उभा", ..."या ओळीतील वीचि वल्लरी या शब्दाचा अर्थ मला लागत नव्हता. बहुदा ती हीच असावी."..."दाढीच्या खुंटांचे रोमांच झाले होते"

हे सर्व फारच छान ! परत एक कधीही संपू नये अशी मालिका घेऊन आला आहात, असेच चालू राहू द्या!