ही परकाया प्रवेशाची सिद्धी कुठून मिळवलीस?
कविता अतिशय सुरेख उतरली आहे. आणि अनुभव अगदी जिवंत.
प्रचंड आवडली.
--अदिती