लिमये साहेब,
आपल्या अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरील लेखनाचे कौतुक करावे तितके थोडेच. प्रत्येक लेखनास प्रतिसाद न दिला जाणे, हा माझा आळस समजा; पण तुमचे सगळे लेख मी वाचतो आणि ते आवडतात, याबाबत खात्री बाळगा.
आणखी असेच लेखन वाचायला आवडेल.