सागर लिमये, आपल्या लेखांबाबत चक्रपाणि यांच्याशी सहमत. लेख छानच झाला आहे मात्र मला या अमेरिकन फुटबॉल मधले काहीच माहिती नाही. या रेषेचा उपयोग काय असतो? कोणत्या नियमांसाठी ती वापरली जाते? आणि ती कधी दाखवली जाते? गुगलून उत्तर मिळते का  बघायला हवे!

आणखी असेच लेखन वाचायला आवडेल!