प्रभाकर, मी करून पाहिले टोमॅटो ऑम्लेट. मस्तच झाले होते.तसे झटपट होते आणि चविष्टही. मजा आली. अजूनही अशा पाककृती असतील तर येऊ द्या मनोगतवर..