तुमचे सगळे लेख मी वाचतो आणि ते आवडतात, याबाबत खात्री बाळगा.
आणखी असेच लेखन वाचायला आवडेल.
नक्की लिहीन. लोक वाचत आहेत ह्या समाधानात सर्व काही आले. विज्ञानात रोज काहीना काही नवे वाचायला मिळते त्यामुळेती अडचण नाही
पण हे साहेब बिहेब नको बुवा. नुसते सागरच लिहावे.