गोळेजी,असे समजून सांगणारे प्राध्यापक आधुनिक भौतिकी शिकवायला असते तर काय बहार झाली असती.सुंदर कथन. प्रवाही भाषा. आकृत्या चित्रे असती तर अधिक रंजकता आली असती नाही का?