मुंबईतल्या मध्यमवर्गीय स्त्रीचे हे चित्रण एकदम परिणामकारक आहे, आवडले.

हे असेच पुढे नेऊन शहरातील कामाठी कष्टकरी स्त्रीचे व नंतर जमले तर खेड्यातल्या स्त्रीचेही असेच मनोज्ञ चित्रण अशाच मोजक्या पण अचूक शब्दात करावे.