साडे नऊ हजार विद्यार्थी स्पर्धेत उतरतात व लक्षणीय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
हे खरेच कौतुकास्पद आहे. शक्य झाल्यास उपरोल्लेखित पुस्तिकेच्या चित्रप्रतिमा मनोगतावर द्याव्यात. बघू या मनोगती किती क्रांतिकारकांना ओळखतात!