कोड्यात स्वारस्य दाखवणाऱ्या  आणि कोडे/शोधसूत्रे आवडल्याचे सांगणाऱ्या अशा  सर्वांचे आभार.

स्पष्टीकरण
अनलस = अन + अलस
ज्याचे ठायी आळस नाही असा.
सध्या हा शब्द फारसा प्रचलित नसला तरी जुन्या साहित्यात आढळतो. निरलस हा ह्याच्याशी साधारण समानार्थी शब्द त्यामानाने बराच वापरात आहे. दोन्ही शब्द  मोल्सवर्थच्या शब्दकोशात आहेत.

पया : पै चे अनेकवचन पया. पूर्वी पै असे एक नाणे होते. त्याची किंमत १/३ पैसा असे.
३ पया = १ पैसा, ४ पैसे = १ आणा, १६ आणे = १ रुपया असे कोष्टक होते.