रामायण कधी झाले याविषयी खूप चर्चा चालू आहे.

रामजन्म ६ जानेवारी इ.पू.५६४८,ग्रेगरीयन, चैत्र शुक्ल ९ रोजी झाला.

त्यादिवशी खालीलप्रमाणे ग्रह होतेः

सूर्य :  ३ (मेष रास) ,चंद्र : ९४ (पुनर्वसु), राहू : २२६ ,बुध : ३४०.५ ,शुक्र : ३५० (मीन रास),मन्गळ : ३०६ ( मकरजवळ) , गुरू : ९४ (पुनर्वसु), शनी : १६० (तूळजवळ)

रामजन्म दुपारी झाला तेव्हा चंद्र पुष्यात होता.

महाभारत युद्ध १० सप्टेंबर इ.पू.३००८,कार्तिक अमावस्येस सुरू झाले.

अधिक माहितीसाठी " महाभारत युद्धकाळ"

लेखकः प्र.वा.मेंडकी

फोन ०२५१-२२०९४७६