...इस अंबर के नीचे
आगे है कातिल मेरा
और मैं पीछे पीछे...

(तीसरी मंजिल)

मूळ गाण्याच्या अंतऱ्याचे शब्द माहीत नव्हते, पण छन्न ध्रुवपदाच्या लघुगुरुक्रमावरून सहज ओळखता आले. नंतर मग खात्री करून घेण्यासाठी जालावर गाण्याचा शोध घेऊन अंतऱ्याच्या कडव्यांचा अर्थ पडताळून पाहिला.

फारच सोप्पे होते हो!

- टग्या.

ता.क.: अंतऱ्याच्या कडव्यांचा अनुवाद फारच स्वैर वाटला.