लेख नेहमीप्रमाणेच छान!

तुम्ही येणार आहे काय? / टाकं - पुण्यात हे कधी ऐकण्यात आले नाही.

बाकी सिंह / केसं याबद्दल सहमत. (असेच एक वात आणणारे "अनेकवचन" म्हणजे - लोकं)

कारंजा - हे ही पुण्यात ऐकले नाही, नगरला मात्र ऐकले आहे.


असो, पुन्हा एकदा "लेख आवडला"!