लेखनशैली चांगली आहे पण...
पत्रकारिता आणि तदनषुंगिक प्रश्न हा प्रस्तुत लेखाचा विषय आहे का पुणेरी मराठी, हा गोंधळ दिसतो आहे. लेख विस्कळीत आणि एकांगी झाला आहे.