मंडईत ....दोन्ही हातात भाजीच्य पिशव्या असताना..
काय आज इकडे कुठे? भाजी का?
सकाळी स्कुटर स्टार्ट होत नाही...आपण किक मारून थकलेले
....गाडी बिघडली का?
किंवा भर रहदारीच्या रस्त्यावर स्कुटरचे एक चाक पंक्चर ... तशी गाडी ढकलत चाललेले..
काय गाडी पंक्चर का?