आवडलं.

ऑफिसात बरेचदा म्हणायची पद्धत आहे...

`काय विशेष? काय भेटणं नाही, बोलणं नाही!'

अरे गधड्या, तुला भेटावंसं वाटतं तर भेट ना! कुणी बंदी केलेय?

कधीतरी समोर दिसल्यावर फालतू चौकश्या कशाला?

बोलायचं नाही, तर बोलू नको ना!