लेख आवडला.....पण पुणे तिथे काय उणे या उक्ती प्रमाणे हे आणि असले बरेच प्रश्न (उदा. थिएटर मध्ये : काय इकडे कुणिकडे?) असणारच.....

बाकी लेख खूपच सुन्दर!!!!