आवडली

परिभाषेंदुशेखर जितकं अवघड तितकीच ही कविता सुंदर!

गोल आवर्तने कितीक जाहली
यशाची ओंजळ कुठे हरवली?

पाखरू विचारी मनीच्या विवेका
किती ते भ्रमण कुठे माझी रेखा

सुरेख, खुपच छान.......