मनी विचार आला की, तुम्ही, खोडसाळ खुष व्हाल इतकी सुपीक जमीन अदितीताईंनं दिली म्हणून, तेवढ्यात हजर. तितक्याच ताकदीचे विडंबन. मान गये उस्ताद म्हणत मान मोडायची वेळ आली शेठ!