गाणे तेच पण प्रतिसाद बघा किती वेगळे!

टग्या : मूळ गाण्याच्या अंतऱ्याचे शब्द माहीत नव्हते, पण छन्न ध्रुवपदाच्या लघुगुरुक्रमावरून सहज ओळखता आले.
मनीषा : हा पेपर थोडासा अवघड

टग्या : अंतऱ्याच्या कडव्यांचा अनुवाद फारच स्वैर वाटला.
प्रियाली : अगदी शब्दशः नसल्याने भाषांतरही आवडलं.

असो. गाणे सोपे जाईल असे मला वाटले होते. शिवाय शब्दांच्या मागे लागायला वेळही मिळाला नाही आणि काही अडचणीहीआल्या. (ध्रुवपदाचे भाषांतर सांगताना काय ते सांत्गीन )

तुम्हा तिघांचीही उत्तरे बरोबर आहेत हे वेगळे सांगायला नकोच.
अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.