मज सांग क्रुष्णा एकदा त्यांना परत देशील का ?

मनी राहिली अजुनी बीजे कित्येक ती स्रुजनाविना

मन आर्ततेने दाटले तू झाकता आमुचा रवी

काळजाला हात घालणार्या ओळी.