गच्चीवर असते ती टाकी. सिंहगडावर आहे ते देव'टाके'
अगदी हेच मनात आले होते. तळ्यापेक्षा छोटा जलाशय म्हणजे टाके असे  वाटते.
तसेच टाकी हा शब्द कुठेकुठे टँकर ह्या अर्थानेही वापरला जातो. उदा.: तो पक्का टाकी/टँकर आहे.