घालते डोळा मला ती
दाबते ओठास दाती 

काय रे येतोस का तू
सोबतीला सांग राती

खल्लास ..... केशवा तुझ्या प्रतिभेला साष्टांग दंडवत ..