अतिशय भावपूर्ण कविता.
गुरूबद्दलच्या तुमच्या भावना अगदी भिडल्या. कवितेची तांत्रिक अंगे, एवढेच काय तर शद्बांच्याही पलिकडे जाऊन काव्य-निर्मिकाच्या मनाचा एक कोपरा अगदी लख्ख बघितल्याचा अनुभव तुम्ही वाचकाला देऊ शकला आहात. असा निर्मळपणा असणारे शिष्य ज्या गुरूंनी घडवले त्यांना माझे शतशः प्रणाम.
-- पुलस्ति.