निवडणुकीला दाऊद उभा राहिला तर आपण त्यालाही दामाजी चा घोडा करून निवडून द्याल. उमेदवाराची योग्यता कळत नसेल तर आपण मतदान करू नये. आमच्यावर क्रूपा करा.
आपण मालाडला तर राहात नाही? येथे देखील एक सिलिंडरवाला होता.
खरे म्हणजे आपल्याला हिटलर किंवा स्टलिनच मिळायला पाहिजे.