प्रतिमामिश्रणाच्या अशा युक्त्या वापरता येण्यासाठी चित्रण अंकीय असणे अनिवार्य आहे असे वाटते. मात्र प्रक्षेपण अंकीय असेलच असे नाही. प्रक्षेपण संतत असले तरी चालत असावे.
माझ्याकडे अंकीय दूरचित्रवाणीसंच नाही. तरीही मी सामना पाहू शकलो.