आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी
वावावा क्या बात है.
सुंदर जगण्यासाठी सुंदर जगावे हा विचार सुंदर आहे.
माझ्या भावाचे गिर्यारोहक मित्र असे म्हणतात. गिर्यारोहण कशासाठी ? अधिक चांगले गिर्यारोहण करण्यासाठी.