सुंदर हलका-फुलका लेख. आशा करतो की हे फक्त विनोदी साहित्य निर्मितीसाठी योजिलेले वर्णन आहे.

"आदा पादा कोण पादा दामाजीचा घोडा पादा" हे "आदा मादा कोण पादा....." असे कांहीसे आहे असे वाटते.