"तुज राहिले काही उणे कर घातला आमुच्या धना ?
तू काय जाणे मानवाच्या विरहकाळी यातना ?
मज दे क्षमा, मन शिणवुनी हा विरह कडवट बोलवी" .... फारच आवडल्या ह्या ओळी, सलाम तुमच्या भावनांना !