"तेव्हड्यात दुरून कुठून तरी आवाज आला
'चला आता घरी...खुप ऊशीर झाला'
क्षणात समोरच्या अप्सरा अद्रुश्य झाल्या
वज्र लपवुन मागे, इन्द्रही पळाला
"               ..... भन्नाट !