"चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते
नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते
वालुकेपरी अलिप्त राहून या घटकांतून सरण्यासाठी
.....
सुख असते का अजून काही आत्मत्रुप्तीहून भिन्न असेही
स्वरुपाची स्वरुपावाचून अन्य रुपाशी तुलना नाही
आज लाभले मला नयन ते माझी प्रतिमा बघण्यासाठी " ..... खूपच आवडली कविता, अभिनंदन व शुभेच्छा !