माझा पण प्रयत्न नकारात्मक मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हाच आहे कारण
मतदानच न करण्यापेक्षा नकारात्मक मतदान कधीही उत्तम. नकारात्मक मतदान प्रणालीमुळे
उगाचच मतदान प्रक्रियेवर टीका करणार्या निष्क्रिय लोकांना आता मतदान करायला न
जाण्यासाठी सबब मिळणार नाही.