पण मतदानाच्या दिवशी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यापेक्षा नकारात्मक मतदान कधी ही चांगलेच 

नव्हे का? 

कृपया नोंद घ्या की हा लेख विनोद -विरंगुळा ह्या विभागात प्रकाशित केला आहे. 

हा स्रोत आपण पाहिला असता तर बरे झाले असते. राग नसावा, लोभ असावा, कळावें.