खरे तर हा लेख केवळ विनोदी साहित्य निमिर्ती म्हणून लिहिला नसून मतदान प्रक्रियेकडे
वाचकांनी सुजाणपणे पहावे असा ह्या नर्मविनोदी लेखनाचा हेतू आहे. अधिक माहितीसाठी
आपण दुवा क्र. १
ह्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनम्र विनंती.
"आदा पादा कोण पादा" ह्या विषयी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला पण फारसे काही
ठाऊक नाही.