एकूण विडंबन आवडले.

कर विडंबन केशवा तू
रोज ऐसे सिद्धहाती

काळजी घे, त्यामुळे पण
रुष्टती लेखकजमाती