म्हणायचे आहे हे शेवटपर्यंत समजले नाही. बरीच उदाहरणं पुण्याच्या नावावर खपवली आहेत. मी तरी ती आजपर्यंत ऐकलेली नाहीत.
सिंहगडच कानाला बरे वाटते! सिंव्हगड काय? उद्या कोणी शिंव्हगड पण म्हणेल! (म्हणेल, बोलेल नाही!) :)
शेवटी प्रत्येक शहर, गावाचे असे काही ठेवणीतले, बाहेरच्यांना विचित्र वाटणारे शब्द असतातच. आजही एखाद्या मुंबईवाल्याचे "मग ती काय बोलली?" वगैरे ऐकून (माझ्यातरी) अंगावर काटा उभा राहतो.
अदिती यांच्याशी सहमत.