आजच करून पाहिले. वाटाण्या एवजी मटार वापरला......कच्चा कान्दा बारीक चिरून घातल्यास अजून छान चव येते....सगळ्याना आवडला....धन्यवाद