मी फक्त शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. जे खरोखर अशाप्रकारे आदर्श जीवन जगले त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी हे शब्दही कमी आहेत. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमची भाषा उच्च, अलंकारिक आणि छान आहे. माझ्या प्रयत्नाला तुम्ही दाद दिलीत त्यासाठी मी आभारी आहे.