"या हृदयीचे त्या हृदयी व्हावे " याहून अधिक कवितेतून काय साधायचं असतं. तुम्हाला हा विचार आवडला यातच सारं काही मिळालं. धन्यवाद.