कविता अशीच उमगत नाही

बीज भावनांचं रुजलं पाहीजे

कवीमनाला दाद देणारं

मनही कवीच असलं पाहीजे

तुमची उत्स्फुर्त दाद पाहून असच वाटलं की ही कवीमनाला कवीमनाने दिलेली दाद आहे.धन्यवाद.