माझे कळकळीचे म्हणणे आहे की मिलींद खांडेकर सध्या स्टार न्यूज वर ( यु.के.) मध्ये राज ठाकरेंचे म्हणणे हिंदीतून भाषांतर करून सांगत आहेत. ते भाषांतर नीट होत नाहीए असे मला वाटते आहे. आधीच इतर चॅनेल विद्वेष पसरवताहेत आणि त्यात लोकांना राज यांचे म्हणणे नीट नाही कळले तर ध चा मा होईल....
ही बाब छोटी नाही. उलट, हीच बाब सगळ्यात महत्त्वाची आहे.