आपण सध्या जर यांचे महाराष्ट्रात येणे कसे थांबवता येईल याचा विचार करावा. कारण प्रशासिकीय सेवेतील १/५ अधिकारी बिहारी आहेत आणि ते पण महाराष्ट्र किंवा दक्षिणेकडिल राज्यांना निवडतात. यावर ताण म्हणून कि काय वेळ आली कि तिकडची तरफदारी करतात.